डीबीए निवडणूक, आज मतदान
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:32+5:302015-01-23T01:05:32+5:30
नागपूर : जिल्हा वकील संघटनेतील विविध पदांसाठी उद्या, शुक्रवारी निवडणूक होणार आहे. एकूण ४५ उमेदवार रिंगणात असून २६४० मतदार त्यांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. अध्यक्षपदासाठी प्रकाश जयस्वाल, वंदन गडकरी, नरेंद्र जेठा, राजकुमारी राय आणि एस. एम. सय्यद शकील यांच्यात चुरस आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत मतदान करता येईल. २४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होईल. यानंतर लगेच निकाल जाहीर केला जाईल.

डीबीए निवडणूक, आज मतदान
न गपूर : जिल्हा वकील संघटनेतील विविध पदांसाठी उद्या, शुक्रवारी निवडणूक होणार आहे. एकूण ४५ उमेदवार रिंगणात असून २६४० मतदार त्यांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. अध्यक्षपदासाठी प्रकाश जयस्वाल, वंदन गडकरी, नरेंद्र जेठा, राजकुमारी राय आणि एस. एम. सय्यद शकील यांच्यात चुरस आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत मतदान करता येईल. २४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होईल. यानंतर लगेच निकाल जाहीर केला जाईल.