शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

वेदनादायी! कोरोना पॉझिटिव्ह वडिलांना पाणी देण्यापासून आईने मुलीला रोखलं; तळमळत प्राण सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 11:13 IST

Corona News : या व्हिडीओत बघायला मिळतं की, मुलगी आपल्या वडिलांना पाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिची आई तिला रोखत आहे. यानंतर मुलीला रडू आवरत नाही.

देशात कोरोना व्हायरसची (Coronavirus) दुसरी लाट थैमान घालत आहे. अशात अनेक वेदनादायी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  (Viral Video)झाला आहे. ज्यात एक मुलगी आपल्या कोरोना पॉझिटिव्ह वडिलांना पाणी पाजण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची आई तिला रोखत आहे.

या व्हिडीओत बघायला मिळतं की, मुलगी आपल्या वडिलांना पाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिची आई तिला रोखत आहे. यानंतर मुलीला रडू आवरत नाही. या व्यक्तीचं वय ५० असून तो विजयवाडा येथील कंपनीत काम करत होता. कोरोना संक्रमित असूनही तो श्रीकाकुलम या आपल्या गावी आला होता.

या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला गावाबाहेरील एका झोपडीत राहण्यास भाग पाडण्यात आलं. त्याचा व्हिडीओ गावातीलच एका व्यक्तीने बनवला. व्हिडीओत बघायला मिळतं की, मुलगी तिच्या कोरोना पॉझिटिव्ह वडिलांना पाणी पाजण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिची आई तिला रोखते. कारण तिला भीती असते की, मुलीलाही कोरोनाची लागण होऊ नये. 

यानंतर काही वेळातच ही व्यक्ती जमिनीवर पडली. ज्यानंतर मुलीने वडिलांना पाणी पाजलं. व्हिडीओ बनवत असलेल्या व्यक्तीने सांगितले की, या व्यक्तीला उपचारााठी हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही. ज्यामुळे त्याचा उपचाराविनाच मृत्यू झाला. अशी माहिती मिळते की, नंतर परिवारातील सगळे लोक कोरोना संक्रमित झाले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAndhra Pradeshआंध्र प्रदेश