दर्डा महत्त्वाचे- सुधारित -आतील पान-फोटो
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:45+5:302015-08-08T00:23:45+5:30
-------------------------------

दर्डा महत्त्वाचे- सुधारित -आतील पान-फोटो
---- ---------------------------श्लोक आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट यांच्या संयुक्तविद्यमाने मुंबईत आयोजित ‘रिथिंकिंग द रिजनल’ प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन खा. विजय दर्डा, ‘लोकमत’ समुहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, श्लोकच्या संस्थापिका शीतल ऋषी दर्डा, ‘एनजीएमए’च्या अध्यक्षा डॉ. फिरोझा जे. गोदरेज व क्युरेटर प्रा. डॉ. मनिषा पाटील यावेळी उपस्थित होते.