शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Farmer: दैना... चार क्विंटल कांदा विकला, वर खिशातून दिले ३१८ रु.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 06:15 IST

शेती झाली तोट्याची; खर्च-उत्पन्नाचा ताळमेळ बसेना, दाेन एकर पिकावर फिरवला रोटाव्हेटर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नायगाव खोऱ्यातील जगन्नाथ सानप या शेतकऱ्याने गुरुवारी (दि. २३) ४ क्विंटल कांदा विक्री केला. त्याला नफा तर झाला नाहीच, वर भाड्यापोटी ३१८ रुपये खिशातून द्यावे लागले. 

जगन्नाथ सायखेडा मार्केटला चार क्विंटल कांदे विक्रीसाठी घेऊन गेले. कांद्याला २०० भाव मिळाल्याने ८३० रुपयांची पट्टी हातात पडली. त्यात तोलाई, हमाली ४८.०६, तसेच लिलावाच्या वेळी सांडलेले कांदे भरणे २०० रुपये असा खर्च २४८.०६ आला. खर्च वजा जाता ५८१.९४ पैसे हातात पडले. त्यातून कांदा वाहतूक करणाऱ्या वाहनाचे ९०० रुपये इतके भाडे देण्यासाठी त्यांना खिशातून ३१८.०६ पैसे मोजावे लागले.

ताेटा सहन करणार तरी किती?n सध्या शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. कधी निसर्ग तर कधी शेतकरीविरोधी धोरण यांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. n सुनील बोरगुडे यांनी रांगड्या कांद्याची दोन एकरांत लागवड केली. त्यासाठी रोपांचा खर्च, लागवड खर्च, अनेक वेळा औषधांचा खर्च केला आहे. n कांद्याचे बाजारभाव व खर्च यांचा कुठेच ताळमेळ बसेना. शेवटी उभ्या व चांगल्या कांद्यावर रोटाव्हेटर फिरवण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी