शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

CoronaVirus News: अबब... एका दिवसात एक लाख कोरोना रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 05:08 IST

देशात नव्या कोरोना रुग्णांचा उच्चांक

- एस. के. गुप्ता 

नवी दिल्ली : देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखावर पोहोचला असून, हा एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात बाधित आढळण्याचा सार्वकालिक उच्चांक आहे. विशेष म्हणजे केवळ २५ दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येने २० हजारांवरून एक लाखापर्यंतचा टप्पा गाठला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात एक लाख तीन हजार ५५८ कोरोनाबाधितांची नोंद झाली. यापूर्वी गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी देशभरात ९७ हजार ८९४ बाधितांची नोंद झाली होती. तो त्यावेळचा उच्चांक होता. मात्र, हा उच्चांकही मोडीत निघाला आहे. बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होण्याचा २६वा दिवस होता. अवघ्या २५ दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येने लाखाचा टप्पा ओलांडला आहे. रुग्णवाढीचा वेग महाराष्ट्रात सर्वाधिक असून, राज्यात रविवारी तब्बल ५७ हजार रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रापाठोपाठ गुजरात, छत्तीसगड आणि कर्नाटक या राज्यांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. देशात सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, ८ एप्रिल रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत, त्यांच्याकडील परिस्थितीचा आढावाही पंतप्रधान घेणार आहेत.देशाची सद्य:स्थितीगेल्या २४ तासांत झालेली रुग्णवाढ : १,०३,५५८मृत्युमुखी पडलेले बाधित : ४७७एकूण बाधितांची संख्या : १,२५,८९,०६७बरे झालेल्या बाधितांची संख्या : १,१६,८०,३२४एकूण कोरोनाबळी : १,६५,१३८रिकव्हरी रेट : ९२.८० %कोरोना संक्रमणाचा वेग ६.८ टक्के एवढा आहे. गेल्या वर्षी हाच वेग ५.५ टक्के एवढा होता. तूर्तास परिस्थिती गंभीर आहे. लोकांनी कोरोना विषाणूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सर्व अटी-नियमांचे काटेकोर पालन करणे आत्यंतिक गरजेचे आहे.     - राजेश भूषण, केंद्रीय आरोग्य सचिव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या