ैदादासाहेब शिंदे
By Admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:00+5:302015-03-25T21:10:00+5:30
अहमदनगर : बुरुडगाव येथील रहिवासी, नगर येथील भारत संचार निगमचे सेवानिवृत्त कर्मचारी दादासाहेब हरिभाऊ शिंदे (वय ७२) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आनंद नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक दीपक शिंदे यांचे ते वडील होते.

ैदादासाहेब शिंदे
अ मदनगर : बुरुडगाव येथील रहिवासी, नगर येथील भारत संचार निगमचे सेवानिवृत्त कर्मचारी दादासाहेब हरिभाऊ शिंदे (वय ७२) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आनंद नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक दीपक शिंदे यांचे ते वडील होते.शेवगाव येथे गणगौर उत्साहातशेवगाव : येथील राजस्थानी महिला संघटनेच्यावतीने गणगौर सण उत्साहात साजरा झाला. इसर पार्वती मिरवणुकीने सोहळ्याची सांगता झाली. हा सण चैत्र कृष्ण प्रतिपदेपासून चैत्र शुध्द तृतीयेपर्यंत तब्बल सतरा दिवस सुरु असतो. याकाळात इसर पार्वतीच्या मुखवट्याची सवाद्य मिरवणूक काढली जाते. शेवगाव येथे यंदा जवळपास तीस ते पस्तीस महिलांचे उद्यापन तसेच सार्वजनिक उद्यापनाचे आयोजन करण्यात आले होते. स्वाती पुरोहित, पूजा पुरोहित यांनी केलेला इसरपार्वतीचा मुखवटा मिरवणुकीचे आकर्षण ठरले. मिरवणुकीत माहेश्वरीसह राजस्थानी परिवारातील सुवासिनींसह कुमारीका सहभागी झाल्या होत्या.