िसंगल

By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:44+5:302015-01-15T22:32:44+5:30

गिणत िशक्षकांसाठी िनबंध स्पधेर्चे आयोजन

Cylinders | िसंगल

िसंगल

णत िशक्षकांसाठी िनबंध स्पधेर्चे आयोजन
नागपूर : िजल्हा गिणत अध्यापक मंडळाच्यावतीने िजल्ह्यातील माध्यिमक शाळांच्या गिणत िवषय िशक्षकांसाठी िनबंध स्पधार् आयोिजत करण्यात आली आहे. माध्यिमक स्तरावरील गिणत िवषयाच्या अध्ययन-अध्यापनात ज्ञानरचनावादाची भूिमका-महत्त्व आिण उपयोिगता हा िनबंधाचा िवषय आहे. गिणत िशक्षकांनी आपले िनबंध ३१ जानेवारीपयर्ंत िवश्वास माचवे , डीडी नगर िवद्यालय, महाल येथे पाठवावे.
िजल्ह्यात अितिरक्त िशक्षकांच्या समायोजनाचा घोळ कायम
नागपूर : िजल्ह्यात माध्यिमक शाळांच्या अितिरक्त ठरलेले २०५ िशक्षक व १०७ िशक्षकेतर कमर्चार्‍यांच्या समायोजनाचा घोळ तीन मिहन्यानंतरही कायमच आहे. समायोजनासाठी आदेश प्राप्त झालेल्या िशक्षकांना शाळेत िरक्त जागाच नाही. हा प्रश्न िनकाली काढण्यासाठी िशक्षण िवभाग, संस्था चालक आिण मुख्याध्यापक आपसात समन्वय व ताळमेळ साधून धोरण िनिश्चत धोरण आखावे, अशी मागणी िवदभर् िशक्षक संघाने केली आहे.
माजी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा यांना श्रद्धांजली
नागपूर : इंिडयन इिन्स्टट्यूट ऑफ पॉिलिटकल िरसचर् ॲण्ड ॲनालेिससद्वारा माजी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा यांच्या पुण्यितथी िनिमत्त श्रद्धांजली कायर्क्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कायर्क्रमाला वक्ते म्हणून अजय पत्की उपिस्थत होेते. त्यांनी गुलजारीलाल नंदा यांच्या जीवनावरील अनेक पैलू उलगडून सांिगतले. कायर्क्रमाला नरेंद्र जोशी, योगानंद काळे, िशरीष भगत आदी उपिस्थत होते.
ग्रामगीता सुसंस्कार परीक्षा
नागपूर : आत्मानुसंधान अड्याळ टेकडी ग्रामगीता िवश्विवद्यापीठाच्यावतीने ग्रामगीता सुसंस्कार परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेला तीन हजार िवद्याथीर् बसले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे िवचार िवद्याथ्यार्ंपयर्ंत पोहोचावे या उद्देशाने परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेकरीता गुरुदेव सेवा मंडळाचे सेवािधकारी डॉ. प्रमोद माळवे, प्रा. बलदेव काकडे यांनीही प्रयत्न केले.
जनजागरण मंचचे िनतीन गडकरींना िनवेदन
नागपूर : शहरात वाढलेल्या वाहतुकीमुळे चौक पार करताना पादचार्‍यांना त्रास होत आहे. चौकात पादचार्‍यांसाठी झेब्रा क्रॉिसंगची सोय असली तरी, त्यावर वाहनचालक गाडी पार करीत आहे. त्यामुळे वदर्ळीच्या चौकात भूिमगत मागर् बनवावे, या मागणीचे िनवेदन जनजागरण मंचद्वारे केंद्रीय मंत्री िनतीन गडकरी यांना देण्यात आले.

Web Title: Cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.