शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सायबर वॉर :  व्हॉट्सअॅप आणि फेक लिंकमधून तरुणांना टार्गेट करतोय पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 15:52 IST

भारतात कारवाया करण्यासाठी नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्यात पटाईट असलेल्या पाकिस्तानने आता सायबर हल्ले करण्याचा मार्ग अवलंबला आहे.

तिरुवनंतपूरम - भारतात कारवाया करण्यासाठी नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्यात पटाईट असलेल्या पाकिस्तानने आता सायबर हल्ले करण्याचा मार्ग अवलंबला आहे. पाकिस्तानमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांनी आता व्हॉट्स्अॅप आणि लिंकच्या माध्यमातून भारतीय तरुणांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय नागरिकांचा पर्सनल डेटा चोरण्याच्या उद्देशाने हे हल्ले करण्यात येत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार +92 या आकड्याने सुरू होणाऱ्या पाकिस्तानी क्रमांकावरून फेक न्यूज पसरवल्या जात आहेत. केरळमध्ये विशेषकरून मल्याळम भाषा बोलणाऱ्या युझर्सना अशा प्रकारचे फेक मेसेज मिळत आहेत. तसेच अनेक वेबसाइट्सवर शेकडोंच्या संख्येने लिंक पडल्या आहेत. कुठलाही युझर्स जेव्हा या लिंकवर क्लिक करतो तेव्हा तो आपोआप कुठल्यातर व्हॉट्सअॅप ग्रुपशी जोडला जातो.  या व्हॉट्सअॅप ग्रुपची नावे इंटरकनेक्टेड, आय लव्ह माय पाकिस्तान, पाकिस्तान झिंदाबाद अशी आहेत. सायबर तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारचे सुमारे 60 ते 70 ग्रुप आहे. या ग्रुपचे अॅडमिन पाकिस्तानमधील इस्लामाबाद, मुल्तान आदी शहरांमधून सूत्रे हलवत आहेत. या हॅकर्सकडून केरळमधील लोकांना विशेषकरून तरुणांना टार्गेट केले जात आहे. केरळमधील आयटी एक्सपर्ट्सनी यासंदर्भात रेड अलर्ट जारी केला आहे.  

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPakistanपाकिस्तानIndiaभारतWhatsAppव्हॉट्सअॅप