शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मित्राचा गळा चिरला अन् त्याचे रक्त प्यायला, पत्नीशी अनैतिक संबंधाचा होता संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 07:26 IST

Crime News: पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाने धारदार शस्त्राने मित्राचा गळा चिरला आणि नंतर त्याचे रक्त पिण्यास सुरुवात केली. शेजारी उभ्या असलेल्या आरोपीच्या मित्राने या घटनेचा व्हिडीओ बनविला.

बंगळुरू : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाने धारदार शस्त्राने मित्राचा गळा चिरला आणि नंतर त्याचे रक्त पिण्यास सुरुवात केली. शेजारी उभ्या असलेल्या आरोपीच्या मित्राने या घटनेचा व्हिडीओ बनविला. कर्नाटकच्या चिक्कबल्लापूर जिल्ह्यात १९ जून रोजी ही घटना घडली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली. मारेश असे जखमी तरुणाचे, तर विजय असे आरोपीचे नाव आहे. विजय व मारेश हे मित्र होते. आपल्या पत्नीचे मारेशसोबत अनैतिक संबंध असल्याचा विजयला संशय होता. त्यामुळे त्याने मारेशला मारण्याचा कट रचून त्याला भेटण्यासाठी बोलावले. मित्र जॉनसोबत तो त्याला जंगलात घेऊन गेला. तेथे विजयने मारेशला संबंधाबाबत विचारणा केली. त्यावरून दोघांत हाणामारी झाली. रागाच्या भरात विजयने मारेशचा गळा चिरला व त्याचे रक्त पिणे सुरू केले. यादरम्यान बाजूला उभा असलेला त्याचा मित्र जॉनने या घटनेचा व्हिडीओ बनविला.

मारेशचे प्राण वाचलेमित्राच्या हल्ल्यात जखमी मारेशला स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. सध्या मारेशची प्रकृती ठीक आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारत