शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरासारखा केक कापला; काँग्रेस नेते कमलनाथ यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 06:42 IST

Kamal Nath: काँग्रेसचे मध्य प्रदेश अध्यक्ष कमलनाथ यांच्या केक कापण्याच्या छोट्या कृतीने मोठा वाद निर्माण झाला असून, कमलनाथ यांनी सनातन धर्माचा अपमान  केल्याचा आरोप करत भाजपने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे.  

- अभिलाष खांडेकरभोपाळ : काँग्रेसचेमध्य प्रदेश अध्यक्ष कमलनाथ यांच्या केक कापण्याच्या छोट्या कृतीने मोठा वाद निर्माण झाला असून, कमलनाथ यांनी सनातन धर्माचा अपमान  केल्याचा आरोप करत भाजपने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे.  कमलनाथ यांचा वाढदिवस १८ नोव्हेंबरला आहे; परंतु काही समर्थकांनी त्यांच्या दौऱ्याचे निमित्त साधून सोमवारी चार दिवस आधीच त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मंदिराच्या आकाराचा केक बनविला होता. या केकवर आयसिंग म्हणून हनुमानाची प्रतिमा कोरलेली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या धार्मिक भावनांचा जराही आदर नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

भाजप राईचा पर्वत बनवतोयराहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा २० नोव्हेंबरला मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. यात्रेच्या तोंडावरच कमलनाथ व काँग्रेसबाबत वाद निर्माण झाला. अर्थात काँग्रेसने तत्काळ याला प्रत्युत्तर दिले. भारत जोडो यात्रेला घाबरून भाजप राईचा पर्वत बनवत असल्याचे काँग्रेसच्या प्रवक्त्याने म्हटले. 

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश