सीआरपीएफच्या जवानाने केली आत्महत्या

By Admin | Updated: May 12, 2017 15:19 IST2017-05-12T15:08:54+5:302017-05-12T15:19:07+5:30

जम्मू काश्मीर येथे सीआरपीएफच्या एका जवानाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

CRPF jawan committed suicide | सीआरपीएफच्या जवानाने केली आत्महत्या

सीआरपीएफच्या जवानाने केली आत्महत्या

ऑनलाइन लोकमत
जम्मू काश्मीर, दि. 12 - जम्मू काश्मीर येथे सीआरपीएफच्या एका जवानाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अनिल कुमार असे त्या जवानाचे नाव असून तो सीआरपीएच्या 35 बटालियमध्ये होता. बुडगाम जिल्ह्यातील हुमाहमा परिसरात निमलष्करी दलाच्या प्रशिक्षण केंद्रात त्याने आपली जिवनयात्रा संपवली आहे. अनिल कुमार यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजले नाही.

(सविस्तर वृत्त लवकरच....)

 

Web Title: CRPF jawan committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.