चिंचोली येथे भागवत कथेस भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 00:04 IST2016-03-13T00:04:07+5:302016-03-13T00:04:07+5:30

जळगाव : पंचानन बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने चिंचोली येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेस भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ७ मार्चपासून हा सप्ताह सुरू झाला असून १३ मार्च पर्यंत तो सुरू राहणार आहे.

The crowd of devotees of Bhagwat at Chincholi | चिंचोली येथे भागवत कथेस भाविकांची गर्दी

चिंचोली येथे भागवत कथेस भाविकांची गर्दी

गाव : पंचानन बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने चिंचोली येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेस भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ७ मार्चपासून हा सप्ताह सुरू झाला असून १३ मार्च पर्यंत तो सुरू राहणार आहे.
यामध्ये वृंदावन धामचे आचार्य डॉ. श्यामसुंदर पाराशर शास्त्री हे निरुपण करीत आहे. लाभ घेण्याचे आवाहन आयोजक ह.भ.प. गणेशशास्त्री चिंचोलीकर यांनी केले आहे.

Web Title: The crowd of devotees of Bhagwat at Chincholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.