गुन्हे वृत्त
By Admin | Updated: September 4, 2015 22:45 IST2015-09-04T22:45:34+5:302015-09-04T22:45:34+5:30
चोरी करणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात

गुन्हे वृत्त
च री करणारा अल्पवयीन मुलगा ताब्यातपुणे : महिलेकडील बॅग पळवून नेताना दुचाकी घसरल्याने त्यावरील दोघे जण खाली पडले. त्यावेळी नागरिकांनी चोरी करणार्या एका अलवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याचा साथीदार पळून गेला. नागरिकांनी अल्पवयीन चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहेे. ही घटना कोरेगाव पार्कमध्ये लेन क्र. ५ मध्ये घडली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार कोरेगाव पोलिस ठाण्यात संबंधित १४ वर्षीय मुलावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.------------