शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Crime: नदीत पार्टी, मौजमस्ती करत असताना वाद पेटला, दोन गटात तुफान हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 19:38 IST

Crime News: छत्तीसगडमधील कोरबा येथे उन्हाळ्यातील उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी शेकडो लोकांनी नदीतच पार्टीचं आयोजन केलं. यादरम्यान, दोन गटांमध्ये वादावादी झाली.

छत्तीसगडमधील कोरबा येथे उन्हाळ्यातील उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी शेकडो लोकांनी नदीतच पार्टीचं आयोजन केलं. यादरम्यान, दोन गटांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. मात्र हा वाद का झाला, याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. सध्या कोरबा जिल्ह्यात उन्हाळ्यामुळे तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे लोक उकाड्याने त्रस्त आहेत. उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत आहेत.त्यातून काही जणांनी नदीमध्ये पार्टी करण्याची कल्पना शोधून काढली. ही मंडळी सगळ्या तयारीनिशी छुरी येथील झोराघाट. येथे पोहोचले. तिथे डीजेवर वाजणाऱ्या गाण्यांवर सगळे जण नाचत होते. मात्र पाण्यात मनसोक्त डुंबत असताना काही तरुण अधिकच जोशात आले. त्यातून वादाला तोंड फुटले. तिथे धक्काबुक्की सुरू झाली. त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर बिअरच्या   बाटल्या आणि बेल्टनेही त्यांनी एकमेकांना मारले. त्यात काही जण जखमी झाले. त्याबरोबरच झोराघाटमध्येही वाद पेटला आणि गोंधळ माजला.मात्र पोलीस येण्यापूर्वी बरेचसे लोक तिथून पसार झाले. हसदेवच्या परिसरात असा गोंधळ पहिल्यांदाच झाला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगड