शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेनर विमान खरेदी घोटाळ्यात संजय भंडारी याच्याविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 06:16 IST

हवाई दलासाठी करण्यात आलेल्या पिलाटस प्राथमिक प्रशिक्षण विमान खरेदी घोटाळ्यात सीबीआयने कुख्यात शस्त्रास्त्र डीलर संजय भंडारी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

नवी दिल्ली -  हवाई दलासाठी करण्यात आलेल्या पिलाटस प्राथमिक प्रशिक्षण विमान खरेदी घोटाळ्यात सीबीआयने कुख्यात शस्त्रास्त्र डीलर संजय भंडारी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. २00९ मध्ये ७५ प्रशिक्षण विमानांच्या खरेदीसाठी करण्यात आलेला हा सौदा २,८९५ कोटी रुपयांचा होता.सूत्रांनी सांगितले की, सीबीआयने भंडारी याच्या घरांवर छापे मारले आहेत. सध्या छापे थांबविण्यात आलेले आहेत. तीन वर्षांपूर्वी सीबीआयने केलेल्या तपासातून हाती आलेल्या पुराव्यांच्या आधारे सीबीआयने भंडारी याच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय हवाई दल, संरक्षण मंत्रालय आणि स्वीत्झर्लंडची पिलाटस एअरक्राफ्ट लिमिटेड कंपनी यांच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.स्वीस कंपनी पिलाटसने भंडारी आणि बिमल सरीन यांच्याशी षड्यंत्र रचून जून २0१0 मध्ये भंडारी याच्यासोबत सेवा पुरवठा करार केला होता. त्यामुळे संरक्षण खरेदी प्रक्रिया २00८ च्या नियमांचा भंग झाला आहे. भंडारी आणि सरीन हे आॅफसेट इंडिया सोल्युशन्स प्रा. लि. या कंपनीचे संचालक आहेत. स्वीस कंपनीने आॅफसेट इंडिया सोल्युशन्सच्या नवी दिल्लीतील स्टँडर्ड चार्टर्ड बँकेतील खात्यावर आॅगस्ट आणि आॅक्टोबर २0१0 मध्ये दोन हप्त्यांत १0 लाख सीएचएफ (स्वीत्झर्लंडचे चलन) जमा केले होते. याशिवाय २0११ ते २0१५ या काळात ३५0 कोटी रुपये स्वीस फ्रँकच्या स्वरूपात दुबई येथील आॅफसेट इंडिया सोल्युशन्स एफझेडसी या कंपनीच्या खात्यावर जमा करण्यात आले होते.पैशांचे हस्तांतरण लपविलेही कंपनीही भंडारी याच्याच मालकीची आहे. पिलाटसने केलेले या पैशाचे हस्तांतरण लपवून ठेवले होते. ही सर्व कमिशनची रक्कम असावी, तसेच भारतीय हवाई दल आणि संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांना यातील काही हिस्सा दिला गेला असावा, असा सीबीआयला संशय आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारIndiaभारत