क्राईम
By Admin | Updated: July 13, 2015 01:06 IST2015-07-13T01:06:32+5:302015-07-13T01:06:32+5:30
अपघात प्रकरणी

क्राईम
अ घात प्रकरणीदुचाकीचालकावर गुन्हामडगाव : कोलमोरड-नावेली येथे अपघात प्रकरणी मडगाव पोलिसांनी दुचाकीचालक ((((अस्सम्पशन))) डिकॉस्ता या महिलेविरुध्द गुन्हा नोंद केला. शनिवार, दि. ११ रोजी कोलमरड-नावेली येथे अपघाताची ही घटना घडली होती. संशयिताने निष्काळजीपणे दुचाकी चालवून कोंब-मडगाव येथील संतोष बाळे (६५) या पादचार्याला धडक दिल्याने ते जखमी झाली होते. भादंसंच्या २७९ व ३३७ कलमांखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले. (प्रतिनिधी)