क्राईम
By Admin | Updated: July 8, 2015 23:45 IST2015-07-08T23:45:08+5:302015-07-08T23:45:08+5:30
फेरीधक्क्याजवळ पाण्यात मृतदेह सापडला

क्राईम
फ रीधक्क्याजवळ पाण्यात मृतदेह सापडलामडगाव : राशोल येथील फेरीधक्क्याजवळ पाण्यात तरंगताना एका इसमाचा मृतदेह सापडला. मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. अनैसर्गिक मृत्यू म्हणून मायणा-कुडतरी पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. मंगळवारी रात्री हा मृतदेह सापडला. मयत अंदाजे ४0 वयोगटातील असून पुढील तपास चालू आहे. (प्रतिनिधी)