क्राईम

By Admin | Updated: July 8, 2015 23:45 IST2015-07-08T23:45:05+5:302015-07-08T23:45:05+5:30

अपघात प्रकरणी गुन्हा नोंद

Crime | क्राईम

क्राईम

घात प्रकरणी गुन्हा नोंद
मडगाव : अपघात प्रकरणी मडगाव पोलिसांनी जीपचालक सचिन नाईक याच्याविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. संशयिताने आपल्या चारचाकी वाहनातून भरधाव वेगाने जात असताना नारायण असोलकर (३४) या दुचाकीचालकाला धडक दिली होती. भादंसंच्या २७९ व ३३७ कलमांखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.

Web Title: Crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.