क्राईम
By Admin | Updated: July 13, 2015 01:06 IST2015-07-13T01:06:46+5:302015-07-13T01:06:46+5:30
मारहाण प्रकरणी गुन्हा नोंद

क्राईम
म रहाण प्रकरणी गुन्हा नोंदमडगाव : वाटेत अडवून डोक्यावर लोखंडी सळी मारल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी श्याम च्यारी याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. फातोर्डा येथील आगुस्तिनो लोबो हे तक्रारदार आहेत. संशयिताने तक्ररदाराला वाटेत अडवून त्याला मारहाण केली. भादंसंच्या ३४१ व ३२४ कलमांखाली हे प्रकरण नोंदविण्यात आले आहे़