क्राईम
By Admin | Updated: July 3, 2015 23:00 IST2015-07-03T23:00:08+5:302015-07-03T23:00:08+5:30
लैंगिक अत्याचार करणार्यार आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

क्राईम
ल ंगिक अत्याचार करणार्यार आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडीवास्को : महिन्याभरापासून आपल्या दोन सावत्र अल्पवयीन मुलीवर आणि मुलावर लैंगिक अत्याचार करून त्यांना मारहाण करणार्या आरोपीला सात दिवसांच्या पोलीस कोठडीचे आदेश देण्यात आले आहेत़शुक्रवारी सकाळी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता चौकशीसाठी न्यायालयाकडून सात दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे़ आरोपीच्या पत्नीनेच आपल्या सावत्र अल्पवयीन मुलांवर आपला नवरा लैंगिक अत्याचार करत असल्याची तक्रार नोंदविली होती़ या तक्रारीची दखल घेत वास्को पोलिसांनी गुरुवारी आरोपीस ताब्यात घेतले होते़ या प्रकरणी वास्को पोलिसांना तपास कार्यात अनेक पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने ही पोलीस कोठडी मंजूर करून घेण्यात आली आहे़ वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक जॉन फर्नांडिस पुढील चौकशी करत आहेत. (प्रतिनिधी)