साळ येथे क्रिकेट स्पर्धा साळ येथ्
By Admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:00+5:302015-03-25T21:10:00+5:30
ो क्रिकेट स्पर्धा

साळ येथे क्रिकेट स्पर्धा साळ येथ्
ो क्रिकेट स्पर्धासाळ : साळ येथील सिद्धांत स्पोर्ट क्लब आयोजित अखिल गोवा आंतरग्राम सिझनबॉल क्रिकेट स्पर्धेला शनिवार दि. २८ पासुन साळ येथील सरकारी हायस्कूलच्या मैदानावर सुरूवात होणार आहे. तरी इच्छुक संघानी अनीरूद्ध राऊळ यांच्याकडे संपर्क साधावा, असे अयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे. (वार्ताहर)