शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

लालसा...! अंत्यसंस्कारावेळी भाऊ मृताच्या अंगठ्याचे ठसे घेत होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 15:58 IST

उत्तरप्रदेशमध्ये तर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

गोरखपुर : संपत्तीची लालसा माणसाला काय करायला लावेल याचा नेम नाही. उत्तरप्रदेशमध्ये तर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मोठ्या भावाच्या अंत्यसंस्काराची तयारी होत असताना त्याच्या छोटा भाऊ कोऱ्या कागदावर अंगठ्याचे ठसे घेत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

मझवन गावातील रहिवासी विशम्भर उर्फ कल्लू (70) यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावातील बाजुला असलेल्या नदीकिनारी नेण्यात आले. तेथे त्यांचा छोटा भाऊ आण अन्य काही जणांनी कल्लू यांच्या डाव्या अंगठ्याचे ठसे घेण्यात सुरुवात केली. हे ठसे कोऱ्या स्टँपपेपरवर घेण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ एका तरुणाने काढून व्हायरल केला. 

नात्यांना काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे छोटा भाऊ राम पदारथ याच्यावर नागरिकांनी टीका केली. या कृत्याची माहिती मिळताच कल्लू यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात जात तक्रार दाखल केली आहे. 

विशम्भर यांची पहिली पत्नी 15 वर्षांपूर्वी मृत झाली होती. यानंतर त्यांनी मंजू देवी यांच्याशी लग्न केले होते. मंजूपासून त्यांना दोन मुले आणि पाच मुली आहेत. यामुळे संपत्तीसाठी छोट्या भावाने हे कृत्य केल्याचा आरोप तिने केला आहे. संपत्तीसाठी हे लोक काहीही करू शकतात, असा आरोप तिने केला आहे. 

यावर पोलिसांनी तपास सुरु केल्याचे सांगितले आहे. तसेच दोषींवर कारवाई करणार असल्याचेही सांगितले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश