शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

रेकीसाठी केकडाला मिळाले १५ हजार रुपये, ठार मारण्याची योजना नव्हती ठाऊक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 07:43 IST

मुसेवालाच्या घरी चहा प्याल्यानंतर व सेल्फी घेतल्यानंतर केकडाने कॅनडात बसलेला गँगस्टर गोल्डी बराड याला संपूर्ण माहिती पुरविली होती. याच्या बदल्यात शार्प शूटर्सला आश्रय देणाऱ्या प्रभदीप पब्बीने त्याला १५ हजार रुपये दिले होते.

- बलवंत तक्षकचंडीगड : गायक सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यापूर्वी त्यांची रेकी करण्याच्या व हल्लेखोरांना माहिती पुरविण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला संदीप ऊर्फ केकडा याला १५ हजार रुपये मिळाले होते. मात्र, मुसेवालाची हत्या केली जाईल, हे आपल्याला माहीत नव्हते, असे केकडाने म्हटले आहे. तो हरयाणाच्या सिरसा येथील रहिवासी आहे. पोलीस त्याची आणखी चौकशी करीत आहेत.मुसेवालाच्या घरी चहा प्याल्यानंतर व सेल्फी घेतल्यानंतर केकडाने कॅनडात बसलेला गँगस्टर गोल्डी बराड याला संपूर्ण माहिती पुरविली होती. याच्या बदल्यात शार्प शूटर्सला आश्रय देणाऱ्या प्रभदीप पब्बीने त्याला १५ हजार रुपये दिले होते. मुसेवालाच्या हत्येच्या दिवशी (२९ मे) गोल्डी बराडबरोबर केकडाची १३ वेळा फोनवर बातचीत झाली होती. मुसेवाला हा गनमॅन व बुलेटप्रूफ गाडीशिवाय जात आहे आणि त्याच्याजवळ कोणतेही शस्त्र नाही, अशी माहिती केकडा यानेच गोल्डीला पुरविली होती. त्यानंतर हल्लेखोरांनी मुसेवालाला घेरून त्याची हत्या केली होती.

सिद्धू मुसेवालाच्या चाहत्याची आत्महत्या- पंजाबचा लोकप्रिय गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या झाल्याचे दु:ख अनावर होऊन त्याच्या एका चाहत्याने आत्महत्या केली आहे. जसविंदर सिंह (२०), असे त्याचे नाव असून, तो मोहाली जिल्ह्यातील डेराबस्सीचा रहिवासी होता. -मुसेवालाच्या हत्येनंतर जसविंदर हा अस्वस्थ होता. त्याने मुसेवालाचा ८ जून रोजीचा कार्यक्रम लाइव्ह पाहिला होता. तो दिवसभर मुसेवालाचे गाणे ऐकत असे, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वीही मुसेवालाच्या एका चाहत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सुदैवाने त्याला वाचविण्यात यश आले होते. 

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाCrime Newsगुन्हेगारी