शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कोविशिल्ड... कोरोनापासून वाचण्याची ढाल; जाणून घ्या सीरमच्या लसीकरणापर्यंतचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 05:12 IST

Corona Vaccine : कोविशिल्ड लसीचे किमान पाच कोटी डोस आत्ता या क्षणी तयार आहेत. यातून आरोग्य कर्मचारी आणि उच्च जोखीम असलेले बाधित अशा एकूण अडीच कोटी लोकांचे लसीकरण करता येणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला केंद्र सरकारने आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. नवीन वर्षानिमित्त कोट्यवधी भारतीयांना मिळालेली ही भेट आहे. कोविशिल्ड लसीचे किमान पाच कोटी डोस आत्ता या क्षणी तयार आहेत. यातून आरोग्य कर्मचारी आणि उच्च जोखीम असलेले बाधित अशा एकूण अडीच कोटी लोकांचे लसीकरण करता येणार आहे. कोविशिल्ड कशी तयार होत आहे आणि काय आहे तिचे स्वरूप, जाणून घेऊ या...

लस कोण देईल?पाच जणांचे पथक असेललसीकरण अधिकारी १ : नोंदणीची तपासणी करण्याचे काम या अधिकाऱ्याकडे असेललसीकरण अधिकारी २ : ऑथेंटिकेशनची जबाबदारीलसीकरण अधिकारी ३ : लस देण्याची जबाबदारी हा अधिकारी पार पाडेल. लसीचे स्वरूप इन्ट्रामस्क्युलर असल्याने प्रशिक्षित व्यक्तीच मात्रा देण्याचे काम करेललसीकरण अधिकारी ४ आणि ५ : गर्दी नियंत्रण आणि लस दिल्यानंतरचे ३० मिनिटांचे निरीक्षण या जबाबदाऱ्या या अधिकाऱ्यांकडे असतील

लस तुम्हाला कोठे मिळेल?विविध प्राधान्यक्रमानुसार लसीकरण केंद्रे निश्चित केले जातील. सरकारी तसेच खासगी आरोग्य केंद्रांमध्ये लस दिली जाईल. ठरावीक वेळेतच लसीकरण केले जाईल. वैद्यकीय अधिकारी किंवा डॉक्टरांच्या उपस्थितीतच लस दिली जाईल. आरोग्य केंद्रांव्यतिरिक्त शाळा आणि समाज मंदिरांमध्येही लसीकरण मोहीम राबविली जाईल

विशेष भरारी पथकेn दुर्गम भागात तसेच स्थलांतरितांच्या वस्त्यांमध्ये व आंतरराष्ट्रीय सीमारेषांजवळ राहणाऱ्या संवेदनशील प्रदेशांत विशेष भरारी पथके नियुक्त केले जातीलn या पथकांच्या माध्यमातून लसीकरण केले जाईलn जिल्हा प्रशासन या पथकांची नियुक्ती करेल

  प्रक्रियेत काय असेल?n लसीकरणासाठी विशेष खोली असेलn एक प्रतीक्षालय असेल. ज्याला लस घ्यायची असेल ती व्यक्ती प्रतीक्षालयात थांबेलn लसीकरण खोलीत तिला प्रवेश दिला जाईलn निरीक्षण गृहाचीही व्यवस्था असेलn लस घेतल्यानंतर लाभार्थ्याला या निरीक्षण गृहात थांबावे लागेलn लाभार्थ्याला लस घेतल्यानंतर काही दुष्परिणाम होतात किंवा कसे हे पाहण्यासाठी त्याच्यावर ३० मिनिटे लक्ष ठेवले जाईल

भारतासाठी हा गर्वाचा क्षण आहे. दोन्ही लसी योग्य प्रमाणात दिल्या जातील. आरोग्य कर्मचारी व कोरोनायोद्ध्यांना लसीकरणात प्राधान्य दिले जाईल.     - डॉ. हर्ष वर्धन,     केंद्रीय आरोग्यमंत्रीप्रत्येकाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा! कोविशिल्डच्या निर्मितीसाठी आम्ही जे कष्ट घेतले त्याचे चीज झाले आहे. कोविशिल्ड लस सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक असून तिच्या वितरणासाठी सीरम इन्स्टिट्यूट सज्ज झाली आहे. येत्या काही आठवड्यांतच या मोहिमेला सुरुवात होईल.     - अदर पूनावाला,     सीईओ, सीरम इन्स्टिट्यूट

आमच्या प्रयत्नांना यश आले आहे. कंपनीच्या दृष्टीने ही मोठी झेप आहे. कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळणे, ही आमच्यासाठी नववर्षाची भेट आहे. कोव्हॅक्सिनच्या आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये ती सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.     - कृष्णा इल्ला,     अध्यक्ष, भारत बायोटेक  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या