शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Covid 19 Callertune : कोविडच्या कॉलरट्यूनला कंटाळलात का? आता 'नो-टेन्शन'; सरकार हटवण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 18:53 IST

Covid 19 Callertune : कोरोनाच्या कॉलरट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचा फोन करण्यामध्ये उशिर होत असल्याची तक्रार लोकांकडून करण्यात येत होती.

Covid 19 Callertune : Covid-19 Caller Tune मुळे आपल्याला महत्त्वाचा फोन करण्यात उशिर होत असल्याची तक्रार अनेकांनी केली होती. परंतु आता महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कोरोनाची ही कॉलरट्यून आता सरकार बंद करण्याच्या तयारीत आहे. जवळपास दोन वर्षांनी आता ही कॉलरट्यून हटवण्यात येणार आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. परंतु केव्हापासून ही कॉलरट्यून बंद केली जाईल, याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे आता ही ट्यून बंद होण्याची शक्यात आहे. कोविड १९ कॉलरट्यून जवळपास दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. भारतात लॉकडाऊनच्या दरम्यान ही ट्यून ऐकू येत होती. यामध्ये बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचा आवाज होता. कोरोनापासून रक्षण करण्यासाठी सुरक्षेच्या नियमांच पालन करण्याच्या सूचना याद्वारे केल्या जात होत्या. यानंतर जानेवारी २०२१ मध्ये ही ट्यून बदलण्यात आली. यानंतर पुन्हा एकदा या कॉलरट्यून मध्ये बदल करण्यात आला. त्यामध्ये देशातील कोरोना लसीकरणानं किती आकडा गाठला यासंदर्भात सांगण्यात येत आहे. कॉल करताना यामुळे आपला वेळ वाया जात असल्याची तक्रार अनेकांनी केली होती. यामुळे अनेकांनी व्हॉट्सअॅप कॉलला पसंती देण्यास सुरूवात केली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत