शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीतील गैरप्रकारांना दखलपात्र गुन्हा मानण्याची याचिका कोर्टाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 08:02 IST

कडक शिक्षेची मागणी; सध्या शिक्षा करकोळ

नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात मतदारांना रोख वा वस्तुंच्या रूपात लाच देणे, खोटी विधाने करणे, गैरमार्गाने मतदारांवर प्रभाव टाकणे अशी कृत्ये राजकीय नेते व पक्षांकडून होत असतात. निवडणुकीतील हे गैरप्रकार दखलपात्र गुन्हा मानून त्यासाठी दोषी व्यक्तीला किमान दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली जावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.अ‍ॅड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी केलेली ही याचिका दाखल करून घेण्यास सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या नेतृत्वाखालील व न्या. अजय खानविलकर, न्या. धनंजय यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने नकार दिला.

या याचिकेत म्हटले होते की, २००० सालापासून विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्येच नव्हे तर पोटनिवडणुकांमध्येही लोकांची मते विशिष्ट पक्षाच्या उमेदवारालाच मिळावी म्हणून मतदारांना पैसे चारण्याचे प्रकार वाढले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत हे लोण पसरले आहे. लाच हा सध्या अदखलपात्र गुन्हा मानला जातो. त्यामुळे शिक्षाही किरकोळ असते.पावले उचलावीतउमेदवार वा पक्ष मतदारांना रोख रक्कम किंवा वस्तूंच्या स्वरूपात लाच दिली जाते. तो दखलपात्र गुन्हा मानण्यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची शिफारस २०१२ साली निवडणुक आयोगाने गृह मंत्रालयाला केली होती. असे गैरप्रकार करणाऱ्याला त्यामुळे पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात आणि त्याला दोन वर्षे कारावास होऊ शकतो. त्यावर आयोगाला पाठविलेल्या उत्तरात गृह मंत्रालयाने म्हटले होते की, दंड संहितेच्या कलम १७१ब व १७१इ यांच्यात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यानंतर या दिशेने केंद्राने आजपर्यंत काहीही पावले उचलली नाहीत असेही या याचिकेत म्हटले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElectionनिवडणूक