न्यायालय...
By Admin | Updated: February 5, 2016 00:33 IST2016-02-05T00:33:29+5:302016-02-05T00:33:29+5:30
विद्यार्थिनी छळ प्रकरणात कलम वाढविले

न्यायालय...
व द्यार्थिनी छळ प्रकरणात कलम वाढविलेजळगाव : ॲड. सीताराम बाहेती महाविद्यालयातील विद्यार्थिनी छळ प्रकरणात दाखल गुन्ातील मुख्य संशयित विशाल सैंदाणे विरोधात जिल्हापेठ पोलीसातर्फे बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याचेे कलम वाढविण्यात आले. सरकारी वकील अब्दुल कादिर शेख यांनी गुन्ात हे कलम नसल्याचे पोलिसांना लक्षात आणून दिले होते. हा खटला न्या. संगीता शिंदे यांच्या न्यायालयात सुरू आहे. जि.प. पेपर फुटी प्रकरणात एकास अटकजळगाव - जिल्हा परिषदेच्या परिचर पदाच्या सरळ सेवा भरती परीक्षा पेपर फुटी प्रकरणातील सातवा आरोपी सुनील झिता जाधव (३२, रा भोलाणे ता. पारोळा) यांना ४ रोजी अटक करून न्या. एस. जे. शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता ५ पर्यंत पोलीस कोठडी सुुनावली. सरकारतर्फे ॲड अनिल पाटील तर आरोपीतर्फे मुकेश शिंपी यांनी काम पाहिले.