देश परदेश-फोटो ओळी
By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:09+5:302015-04-13T23:53:09+5:30
अध्यक्षांविरुद्ध वातावरण... ब्राझीलचे अध्यक्ष दिलमा रौसेफ यांच्याविरोधासाठी ब्राझीलियात साउदम्पटन येथे रविवारी असे प्रचंड लोक जमले होते. अतिशय सुस्तावलेली अर्थव्यवस्था आणि पेट्रोब्रास या सरकारी तेल कंपनीतील भ्रष्टाचाराचे अनेक आरोप डाव्या सरकारवर होत आहेत. त्यामुळे दिलमा यांच्याविरुद्ध नव्याने जनमत संघटित होत आहे.

देश परदेश-फोटो ओळी
अ ्यक्षांविरुद्ध वातावरण... ब्राझीलचे अध्यक्ष दिलमा रौसेफ यांच्याविरोधासाठी ब्राझीलियात साउदम्पटन येथे रविवारी असे प्रचंड लोक जमले होते. अतिशय सुस्तावलेली अर्थव्यवस्था आणि पेट्रोब्रास या सरकारी तेल कंपनीतील भ्रष्टाचाराचे अनेक आरोप डाव्या सरकारवर होत आहेत. त्यामुळे दिलमा यांच्याविरुद्ध नव्याने जनमत संघटित होत आहे. ----------सांगितिक ऐक्य...फे्रंच इंडियन ओशन या अनेक लहान बेटांच्या समुहावरील ४,७५० जण पपिते येथे युकेलिईली (चार तारी छोटे तंतूवाद्य) वाजविण्यासाठी पहिल्या ताहिती युकेलिईली महोत्सवाकरिता शनिवारी जमले होते. जुलै २०१४ मध्ये या महोत्सवासाठी २३७० जण जमले होते. तो जागतिक विक्रम शनिवारी मोडला.-------------------------