देश परदेशसाठी चौकट

By Admin | Updated: August 7, 2015 21:35 IST2015-08-07T21:35:34+5:302015-08-07T21:35:34+5:30

नितीन गडकरींनी केले कौतुक....

Country border abroad | देश परदेशसाठी चौकट

देश परदेशसाठी चौकट

तीन गडकरींनी केले कौतुक....
सुएझ कालव्याच्या विस्तारिकरणानंतर झालेल्या उद्घाटन समारंभासाठी भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय भूपृष्ठवहन, महामार्ग आणि जलवहनमंत्री नितीन गडकरी उपस्थित राहिले. केवळ एका वर्षाच्या कालावधीमध्ये इजिप्तने हा प्रकल्प पूर्ण करुन मोठे यश मिळविले आहे असे सांगून त्यांनी इजिप्तचे अभिनंदन केले आहे. गडकरी यांनी राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांची भेट घेऊन ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या इंडो-आफ्रिका शिखर परिषदेस उपस्थित राहण्याचे आमंत्रणही दिले.

Web Title: Country border abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.