नाशिकमध्ये आजपासून सीए संघटनेची परिषद

By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:51+5:302015-07-10T21:26:51+5:30

नाशिक : इन्स्टट्यिूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सतर्फे पश्चिम विभागाच्या दोन दिवसीय उपप्रादेशिक परिषदेला शनिवारी (दि. ११) प्रारंभ होणार आहे.

The council of CA organizers from Nashik today | नाशिकमध्ये आजपासून सीए संघटनेची परिषद

नाशिकमध्ये आजपासून सीए संघटनेची परिषद

शिक : इन्स्टट्यिूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सतर्फे पश्चिम विभागाच्या दोन दिवसीय उपप्रादेशिक परिषदेला शनिवारी (दि. ११) प्रारंभ होणार आहे.
संस्थेच्या अशोका मार्ग येथील सभागृहात होणार्‍या या कार्यक्रमास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष राम भोगले उपस्थित राहणार आहे. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज फडणीस आणि विभागीय अध्यक्ष संदीप पाटादिया उपस्थित असतील. या दोन दिवसांत विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाईल.


विमानाचे असेही उद्घाटन
विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने कितीही प्रगती केली तरी त्याचे आचार-विचार मात्र कायम राहतात. याचे अनुभव नुकताच एका विमान कंपनीच्या विमान सेवेच्या प्रारंभी आला. त्यात विमानाला फुलांचा हार, गंध अक्षता वाहून आणि नारळ फोडून त्याचे उद्घाटन करण्यात आले. त्या विमानावर हनुमानाची प्रतिमा लावण्याचाही प्रयत्न झाला.

Web Title: The council of CA organizers from Nashik today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.