ेसुधारित बातमी -- बेकारीग्रस्त महिलेचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:16+5:302014-12-12T23:49:16+5:30
चंदीगड-बेकारीपायी त्रस्त झालेल्या एका ३८ वर्षांच्या महिलेने पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. गुरुप्रीत कौर नावाच्या या महिलेने संगणकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून तिला कुठेच काम न मिळाल्याने निराश झाली होती. या घटनेत ती ४० टक्के जळाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही महिला अमृतसरची रहिवासी असून ती गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करीत होती असे पोलिसांनी सांगितले. ही अतिशय वाईट घटना घडल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

ेसुधारित बातमी -- बेकारीग्रस्त महिलेचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन
च दीगड-बेकारीपायी त्रस्त झालेल्या एका ३८ वर्षांच्या महिलेने पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. गुरुप्रीत कौर नावाच्या या महिलेने संगणकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून तिला कुठेच काम न मिळाल्याने निराश झाली होती. या घटनेत ती ४० टक्के जळाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही महिला अमृतसरची रहिवासी असून ती गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करीत होती असे पोलिसांनी सांगितले. ही अतिशय वाईट घटना घडल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.