नगरसेविकांच्या पतींनी प्रशासकीय कामात हस्तक्षेप नको...

By Admin | Updated: October 28, 2015 22:39 IST2015-10-28T22:39:07+5:302015-10-28T22:39:07+5:30

जळगाव : महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात ढवळाढवळ करणार्‍या नगरसेविकांच्या पतींनी प्रशासकीय कामात हस्तक्षेप करू नये, असे उपमहापौर सुनील महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. तसेच पुढील स्थायी समिती सभा व महासभेलाही सन्मानीय सदस्य, अधिकारी व पत्रकारांशिवाय सभेला कोणालाही बसू दिले जाणार नाही.

Corporators do not interfere in administrative work ... | नगरसेविकांच्या पतींनी प्रशासकीय कामात हस्तक्षेप नको...

नगरसेविकांच्या पतींनी प्रशासकीय कामात हस्तक्षेप नको...

गाव : महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात ढवळाढवळ करणार्‍या नगरसेविकांच्या पतींनी प्रशासकीय कामात हस्तक्षेप करू नये, असे उपमहापौर सुनील महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. तसेच पुढील स्थायी समिती सभा व महासभेलाही सन्मानीय सदस्य, अधिकारी व पत्रकारांशिवाय सभेला कोणालाही बसू दिले जाणार नाही.
महासभा असो की स्थायी सभा. नगरसेविकांचे पती किंवा निकटवर्तीय भर सभेत येऊन बसतात. प्रशासकीय कामात हस्तक्षेप करतात. प्रसंगी अधिकार्‍यांवर दबावतंत्र टाकण्याचे प्रकार वारंवार निदर्शनास येत आहे. त्यामुळे महासभा व स्थायी समिती सभेला कोणी येऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Corporators do not interfere in administrative work ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.