शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: मणिपूरमध्ये गावकऱ्यांनी ‘क्वारंटाइन’साठी बनवले ८० बांबू सेंटर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 06:30 IST

लॉकडाऊन शिथिल झाल्याने देशाच्या विविध भागांतून स्थलांतरित मजूर, कामगार मोठ्या संख्येने आपापल्या शहरात गावाकडे परतत आहेत. मात्र, त्यांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार असल्याने त्यांच्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणारी स्वतंत्र व्यवस्था अपुरी पडू शकते

मणिपूर : लॉकडाऊनमुळे विविध राज्यांत अडकून पडलेले मजूर, नागरिक आता आपापल्या राज्यात दाखल होत आहेत. मात्र, बाहेरच्या राज्यांतून आलेल्या नागरिकांना १४ दिवस क्वारंटाइन ठेवण्यात येणार असल्याने त्यांच्यासाठी व्यवस्था असावी, म्हणून येथील गावकऱ्यांनी बांबूच्या साह्याने ८० झोपड्या तयार केल्या आहेत.लॉकडाऊन शिथिल झाल्याने देशाच्या विविध भागांतून स्थलांतरित मजूर, कामगार मोठ्या संख्येने आपापल्या शहरात गावाकडे परतत आहेत. मात्र, त्यांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार असल्याने त्यांच्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणारी स्वतंत्र व्यवस्था अपुरी पडू शकते, याचा अंदाज घेऊन येथील नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन बांबूच्या झोपड्या सुरक्षित अंतर ठेवून तयार केल्या आहेत.बाहेरच्या राज्यातून आलेल्या नागरिकांमधून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी पुरेशी काळजीदेखील घेण्यात येत आहे. त्यासाठी तयार केलेल्या झोपड्यांना ‘क्वारंटाइन सेंटर’ असे नाव दिले आहे. त्यासाठी स्थानिक आरोग्य यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे.डॉ. जितेंद्र सिंग यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, या सेंटरमध्ये एक बेड, स्वतंत्र प्रसाधनगृह, गॅस टेबल, वीज, पाणी आणि चार्जिंग सॉकेट देण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी क्वारंटाइन होणाºया नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत