शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Vaccine : खासगी रुग्णालयांना लसीवर १५० रूपयांपेक्षा अधिक सेवा शुल्क घेता येणार नाही - पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 17:46 IST

PM Narendra Modi : १८ वर्षांवरील सर्वांचंच मोफत लसीकरण होणार, पंतप्रधानांची मोठी घोषणा. खासगी रुग्णालयांना १५० रूपयेच अतिरिक्त सेवा शुल्क आकारता येणार.

ठळक मुद्दे १८ वर्षांवरील सर्वांचंच मोफत लसीकरण होणार, पंतप्रधानांची मोठी घोषणा.खासगी रुग्णालयांना १५० रूपयेच अतिरिक्त सेवा शुल्क आकारता येणार.

"सध्या १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, सर्वांचं लसीकरण केंद्र सरकारकडून मोफत केलं जाईल. सर्व राज्यांना लसीचा साठा पुरवला जाईल. त्यासाठी राज्यांना कोणताही खर्च करावा लागणार नाही," अशी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसंच ज्या लोकांना खासगी रुग्णालयांमध्ये लस घ्यायची असेल त्यांच्याकडेही लक्ष देण्यात आलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. खासगी रुग्णालयांसाठीही दर निश्चित होतील. तसंच त्यांना १५० रूपयांपेक्षा अधिक सेवा शुल्क म्हणून घेता येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं. Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत लस ही सुरक्षा कवचाप्रमाणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

खासगी रुग्णालयांना १५० रूपयांपेक्षा अधिक रक्कम सेवा शुल्क म्हणून घेता येणार नाही. यावर राज्य सरकारांनी लक्ष ठेवावं," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. खासगी रुग्णालयांना २५ टक्के लसीही पुरवण्यात येणार आहेत. तसंच राज्य सरकारांना त्यांना किती लसीचा पुरवठा केला जाईल हे आठवड्याभरापूर्वीच सांगितलं जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ... म्हणून राज्यांना जबाबदारी

केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून लसीकरणाला (Corona Vaccination) सुरुवात केली. मात्र, राज्यांकडून कोरोना काळात वेगवेगळ्या मागण्या होऊ लागल्या. सारे काही भारत सरकारच का ठरवत आहे. राज्या सरकारांना का नाही अधिकार दिले गेले. लॉकडाऊनची सूट का नाही मिळत आहे, असे आरोप केले गेले, यामुळे राज्यांना ही जबाबदारी देण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी सांगितलं.लसीकरणाची जबाबदारी राज्यांना का दिली; मोदींनी सांगितले यामागचे 'राजकारण'संविधानानुसार आरोग्य हा प्रामुख्याने राज्यांचा विषय आहे, असे कारण दिले गेले. यामुळे भारत सरकारनं राज्यांना लॉकडाऊन, मायक्रो कंटेन्मेंट झोन आदींसाठी एक गाईडलाईन बनविली आणि राज्यांना दिली. लसीकरणाचा कार्यक्रम केंद्र सरकारच्या हातात होता. देशाचे नागरिकही लस नियमात बसून घेत होते. यावेळी राज्यांनी पुन्हा मागणी केली, लसीकरणाचं विकेंद्रीकरण केलं जावं, राज्यांना दिले जावे. वृद्धांना आधी का लस दिली गेली, यावरही प्रश्न उपस्थित केले गेले, असं मोदी म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीhospitalहॉस्पिटल