शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ते औषधं निरुपयोगी ठरताच अमेरिकेचा यू-टर्न?; मोदींना केलं अनफॉलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 21:28 IST

कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला असून, त्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे.

नवी दिल्ली: अमेरिकेतील व्हाइट हाऊसने काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवर फॉलो केले होते. मात्र आता पुन्हा नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर अनफॉलो केले असल्याचे समोर आले आहे. भारताने अमेरिकेला हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध देऊन मदतीचा हात पुढे केला होता. भारताच्या या मदतीनंतर व्हाइट हाऊसने नरेंद्र मोदी यांच्यासह भारताचे पाच महत्वाच्या ट्विटर हँडलला फॉलो करण्यास सुरुवात केली होती. पंरतु आता पुन्हा सर्वांना अनफॉलो केले असल्याचे समोर आले आहे.

व्हाइट हाऊसने नरेंद्र मोदी यांच्यासह पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, भारताचे दूतावास आणि भारतातील अमेरिकेचे दूतावास यांना ट्विटरवर फॉलो करण्यास सुरुवात केली होती. मात्र पुन्हा अनफॉलो केल्यमुळे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्याचप्रमाणे भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन मदत केल्यानंतर अमेरिकेने भूमिका बदलल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियावर टीकाही करण्यात येत आहे.

अमेरिका इतर कोणत्याही देशांच्या किंवा त्या देशातील प्रमुखांना ट्विटरवर फॉलो करत नाही. परंतु भारतातील काही महत्वाच्या ट्विटर हँडलला फॉलो केले होते. मात्र आता अमेरिकेतील महत्वाच्या व्यक्तींशिवाय इतर कोणत्याही देशातील प्रमुखांना फॉलो करत नसल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला असून, त्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी अमेरिकेला हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधाची गरज होती. तेव्हा अमेरिकेसह अन्य विविध देशांना भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध देऊन मदत केली होती. मात्र यानंतर देखील अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. तसेच हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषध निरुपयोगी ठतर असल्याचा दावा देखील अमेरिकेने केला होता. त्यामुळे हे औषध निरुपयोगी ठरल्यामुळे अमेरिकेने यू-टर्न घेतला की काय असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

'किम जोंगच्या प्रकृतीबद्दल माझ्याकडे योग्य माहिती आहे, पण...'; डोनाल्ड ट्रम्प यांचा खुलासा

''बरं ते जॅकेट कायमचं उतरलंय की हा ‘Lockdown Look’ आहे?''

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारत