शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Updates: सलग ४३ व्या दिवशी बरे होणाऱ्यांचे प्रमाण नव्या रुग्णांपेक्षा अधिक; संसर्ग दर ५ टक्क्यांपेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 06:59 IST

१३०० मृत्यू; संसर्ग दर ५ टक्क्यांपेक्षा कमी

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत ५१ हजार नवे कोरोना रुग्ण सापडले असून ६४ हजार जण बरे झाले आहेत, तर १३२९ जणांचा मृत्यू झाला आहे. सलग ४३ व्या दिवशी बरे होणाऱ्यांचे प्रमाण नव्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. संसर्ग दरही पाच टक्क्यांच्या खाली आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ३ कोटी १ लाख ३४ हजार ४४५ कोरोना रुग्णांपैकी २ कोटी ९१ लाख २८ हजार २६७ जण बरे झाले तर मृतांची आकडेवारी ३ लाख ९३ हजार ३१० झाली आहे. ६ लाख १२ हजार ८६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.आतापर्यंत कोरोना लसीचे ३० कोटी ७९ लाख ४८ हजार ७४४ डोस नागरिकांना देण्यात आले आहेत.

एकूण कोरोना रुग्णांपैकी ९६.६६ टक्के जण बरे झाले असून त्यात वाढ होत आहे. दर आठवड्याचा व दर दिवसाचा संसर्ग दर अनुक्रमे ३ टक्के व २.९८ टक्के आहे.  दररोजचा संसर्ग दर सलग १८ व्या दिवशी ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरोनाच्या ३९.९५ कोटी चाचण्या आजवर करण्यात आल्या. राज्ये, केंद्रशासित प्रदेशांकडे सध्या दीड कोटी कोरोना लसी शिल्लक आहेत, असे केंद्र सरकारने सांगितले.

जगात १८ कोटी कोरोना रुग्ण

जगभरातील १८ कोटी ७ लाख कोरोना रुग्णांपैकी १६ कोटी ५४ लाख जण बरे झाले. १ कोटी १४ लाख लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. अमेरिकेमध्ये ३ कोटी ४४ लाख रुग्णांपैकी २ कोटी ८८ लाख लोक कोरोनामुक्त झाले. ४९ लाख ७४ हजार जणांवर उपचार सुरू आहेत व ६ लाख १८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत