शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

CoronaVirus News: देशभरात गेल्या 24 तासांत 6,535 जणांना कोरोनाची लागण, रुग्ण संख्या 1.45 लाखवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 11:40 IST

महाराष्ट्रात सोमवारी रात्रीपर्यंत 2,436 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली, यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 52 हजार 667 वर पोहोचला आहे. यापैकी 1695 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : देशातील कोरोना बाधितांचा आकडा आता 1 लाख 45 हजारच्याही पुढे गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी जारी केलेल्या माहितीनुसार, आता देशातील एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 45 हजार 380 झाली आहे. यापैकी 4 हजार 167 जणांचा मृत्यू झाला. तर 60 हजार हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

देशात कोरोनाचा फैलाव सातत्याने वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 6 हजार 535 नवे कोरोना रुग्ण आढलून आले. तर 146 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 80 हजारहून अधिक आहे. 

जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा

महाराष्ट्राची स्थिती -महाराष्ट्रात सोमवारी रात्रीपर्यंत 2,436 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली, यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 52 हजार 667 वर पोहोचला आहे. यापैकी 1695 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15,786 रुग्णांना बरे झाल्यानंतर दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 35178 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

CoronaVirus News : चिंताजनक! सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या जगातील टॉप 10 देशांमध्ये पोहोचला भारत, इराणला टाकले मागे

दिल्लीची स्थिती -दिल्लीतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 14 हजारवर पोहोचला आहे. येथे  आतापर्यंत 276 जणांचा कोरोनामुळे मृत्यी झाला आहे. याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात कोरनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. आता राजस्थानातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7, 300 वर पोहोचल आहे. तर 167 जणांचा मृत्यू झाला आहे.

मोदी सरकारचे शक्तीशाली चीनला 30 दिवसांत 3 मोठे धक्के, संपूर्ण जगच गेलंय 'ड्रॅगन'च्या विरोधात

तामिळनाडूची स्थिती -तामिळनाडूतील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 17 हजारचा टप्पा ओलांडला आहे. तर 118 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि तमिळनाडूनंतर आता गुजरातमध्येही कोरोनारुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. येथील कोरोनाबाधितांची संख्या आता 14 हजार 460 वर पोहोचली आहे. तर 888 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

CoronaVirus News: कोरोनाचा कहर वाढला; 'हे' 25 जिल्हे ठरतायत देशाची डोकेदुखी, महाराष्ट्रातील तब्बल 6 जिल्ह्यांचा समावेश

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdelhiदिल्लीMumbaiमुंबईhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर