शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: तिरूपती देवस्थानकडे पगार देण्यासाठी रोकड नाही, देणग्यांमध्ये ४०० कोटींची घट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 00:24 IST

४५ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये टीटीडीबीला ४०० कोटी रुपये महसुलाचा तोटा झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्चाची पूर्तता करण्यास अडचणी येत आहे. एप्रिल महिन्याच्या खर्च ३०० कोटी अपेक्षित आहे.

हैदराबाद - जगातील सर्वात श्रीमंत मंदिर तिरूमाला तिरुपती देवस्थान बोर्डाकडे (टीटीडीबी) आपल्या ७०० कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी रोख रक्कम नसल्याची माहिती बोर्डाच्या उच्चस्तरीय अधिका-याने दिली आहे.४५ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये टीटीडीबीला ४०० कोटी रुपये महसुलाचा तोटा झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्चाची पूर्तता करण्यास अडचणी येत आहे. एप्रिल महिन्याच्या खर्च ३०० कोटी अपेक्षित आहे.टीटीडीबीकडे १४ हजार कोटी रुपयांच्या बँक ठेवी असून, ८ टन सोन्याचे साठे असून, त्यातून खर्च करण्याची बोर्डाची इच्छा नाही. आम्ही या साठ्याला हात न लावता संकट सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोर्डाचे अधिकारी म्हणाले. टीटीडीबीचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी प्रसिद्धिमाध्यमांशी चर्चेदरम्यान म्हणाले, बोर्डाचा वार्षिक खर्च २,५०० कोटी रुपये असून, त्यात कर्मचाºयांचे वेतन १,३८५ कोटी आणि इतर खर्च आहेत. यामध्ये बोर्डातर्फे संचालित रुग्णालये आणि धर्मादाय संस्थांचा समावेश आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटIndiaभारत