शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

Coronavirus : म्हणून कोरोनाकाळात श्रीमंत भारतीय देश सोडून स्वीकारताहेत बाहेरील देशांचं नागरिकत्व 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 19:03 IST

Coronavirus: कोरोनाकाळात भारतामधील श्रीमंत नागरिकांमध्ये एक वेगळाच ट्रेंड दिसून येत आहे. येथील कोट्यधीश, अब्जाधीश भारतीय नागरिक देश सोडून बाहेरील देशांचे नागरिकत्व स्वीकारत आहेत.

मुंबई - कोरोनाकाळात भारतामधील श्रीमंत नागरिकांमध्ये एक वेगळाच ट्रेंड दिसून येत आहे. येथील कोट्यधीश, अब्जाधीश भारतीय नागरिक देश सोडून बाहेरील देशांचे नागरिकत्व स्वीकारत आहेत. ग्लोबल वेल्थ मायग्रेशनच्या रिव्ह्यू रिपोर्टनुसार केवळ २०२० मध्येच भारतातील ५ हजार कोट्यधीशांनी परदेशात जाऊन नागरिकत्व स्वीकारले आहे. आता हा ट्रेंड कायम असून, कोरोना महामारीच्या काळात त्याची वेगवेगळी कारणे समोर आली आहेत. (So rich Indians leave Coronavirus and accept foreign citizenship)  उच्च उत्पन्न गटात मोडणारे भारतीय उद्योगपती आपल्या मालमत्तेमध्ये वैविध्य राखण्यासाठी सुरक्षित आणि सोप्या गुंतवणूक पर्यायांकडे पाहत आहे. कोरोना महमारीच्या काळात दिसून आलेली आरोग्य सुविधांबाबतची अनिश्चितता आणि हल्लीच हेवी टॅक्स नियम लागू झाल्याने कोट्यधीशांचे देशातून पलायवन वाढले आहे. तसेच प्रभावी भारतीय आपल्या कुटुंबाला चांगले आणि सुरक्षित राहणीमान देण्यासाठी बाहेरील देशांमध्ये जात आहेत. तसेच परदेशातून आपली आर्थिक गुंतवणूक चांगल्या प्रकारे हाताळता येईल असा त्यांना विश्वास आहे. 

 दरम्यान, लंडनस्थित नागरिकत्व सल्लागार फर्म सीएस ग्लोबल पार्टनरच्या दाव्यानुसार श्रीमंत भारतीयांमध्ये गुंतवणूक कार्यक्रमांतर्गत परकीय नागरिकत्वाचा शोध वेगाने वाढला आहे. भारतामध्ये ६ हजार ८८४ अतिश्रीमंत नागरिक आहेत. यामधील ११ अब्जाधीश आहेत. कोरोना महामारीच्या काळात ४० अब्जाधीश वाढले आहेत. आता देशामध्ये एकूण १५३ अब्जाधीश झाले आहेत. आता देशात एकूण १५३ अब्जाधीस आहेत. तसेच केवळ २०२० मध्ये देशातून पाच हजार करोडपटी हे परदेशात गेले आहेत. 

भारतीय वकील आणि मिनियनायर ऑन द मुव्हचे लेखल प्रशांत अजमेरा यांनी भारत सरकार कशाप्रकारे श्रीमंत भारतीयांना परदेशात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देत आहे हे उलगडून सांगितले आहे. सरकारच्या बदलेल्या धोरणांचा या लोकांना लाभ झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयbusinessव्यवसाय