शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: सीरम, भारत बायोटेककडून मागविला लसीच्या सुरक्षेबाबतचा आणखी तपशील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 07:06 IST

coronavirus: कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराकरिता अर्ज केलेल्या सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक या कंपन्यांकडून त्यांच्या लसीबाबत आणखी माहिती केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने मागविल्याने ही लस उपलब्ध होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराकरिता अर्ज केलेल्या सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक या कंपन्यांकडून त्यांच्या लसीबाबत आणखी माहिती केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने मागविल्याने ही लस उपलब्ध होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या समितीने या लसी आणखी किती सुरक्षित व प्रभावी आहेत याची माहिती मागविली आहे. सीरमला कोविशिल्ड लसीच्या मानवी चाचण्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील सुरक्षा  निष्कर्षांची अधिक माहिती सादर करण्यास सांगितले आहे. कोविशिल्डच्या इंग्लंडमधील प्रयोगांच्या निष्कर्षांचा तपशीलही मागविला आहे. भारत बायोटेककडेही लसीच्या चाचण्यांबाबत निष्कर्षांची सविस्तर माहिती मागितली आहे. अधिक मुदत हवीफायझरची लस ब्रिटनच्या नागरिकांना देण्यास सुरुवात झाली आहे. कंपनीने भारतात लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केलेल्या अर्जाबाबत आणखी सादरीकरण करायचे असल्याचे सीडीस्कोला कळविले आहे. त्यासाठी वाढीव मुदत मागून घेतल्याने फायझरच्या अर्जावर या समितीने अद्याप विचार केलेला नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य