शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus:ए, बी, आरएच-पॉझिटिव्ह रक्तगटाच्या लोकांना कोरोना संसर्गाची अधिक जोखीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 09:35 IST

Coronavirus: कोरोनाच्या   ‘ओमायक्रॉन’ या  नवीन विषाणूने जग धास्तावले आहे. अनेक देशांनी प्रवासासंबंधी आवाहन जारी करून प्रतिबंध जारी केले आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाच्या   ‘ओमायक्रॉन’ या  नवीन विषाणूने जग धास्तावले आहे. अनेक देशांनी प्रवासासंबंधी आवाहन जारी करून प्रतिबंध जारी केले आहेत. दरम्यानच्याकाळात सर गंगाराम रुग्णालयाने केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षानुसार ए, बी. आणि आरएच-पॉझिटिव्ह रक्तगटाचे लोकांना कोरोना विषाणूूंचा संसर्ग होण्याची अधिक जोखीम असते. या गटाच्या तुलनेत ए, बी, ओ आणि आरएच-निगेटिव्ह रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी असतो.या रुग्णालयात ८ एप्रिल, २०२० आणि ४ ऑक्टोबर २०२० दरम्यान २,५८६ कोविड-१९ रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित होते. कोणत्या रक्तगटाचे लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची अधिक जोखीम असते, या शोध घेण्याचा रुग्णालयाचे डॉक्टर आणि तज्ज्ञांनी प्रयत्न केला.बल्ड ट्रान्सफ्युजन विभागाचे डॉ. विवेक रंजन यांनी सांगितले की,  बी रक्तगटाच्या पुरुष रुग्णांत याच रक्तगटाच्या महिला रुग्णांच्या तुलनेत विषाणूचा अधिक धोका आढळला. बी-प्लस पुरुष रुग्णांना महिला रुग्णांच्या तुलनेत कोविड-१९चा धोका अधिक अही. बी आणि एबी रक्तगटाच्या ६० वर्षे वयाचे रुग्ण संसर्गाच्या दृष्टीने अधिक संवेदनशील आढळले. 

सिव्हीयर रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना विषाणू-२डॉ. रश्मी राणा यांनी सांगितले की, सिव्हीयर रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना विषाणू-२ हा नवीन विषाणू आहे. रक्तगटात कोविड-१९ होण्याच्या जोखीमेशी संबंध आहे का? त्याचा शोध घेण्यासाठी कोरोना निदान चाचणी, बरे होण्यास लागणारा अवधी आणि मृत्युदराचा अभ्यास केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत