शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

coronavirus: "संकट टळलेलं नाही, देशात कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती असेल अधिक धोकादायक"

By बाळकृष्ण परब | Updated: March 1, 2021 08:53 IST

coronavirus in India : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. (coronavirus) महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे. त्यामुळे कोरोनाची नवी लाट आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकोविड-१९ चे संटक अद्याप टळलेले नाहीया साथीची तिसरी लाट आळी तर त्याचे गंभीर परिणाम होतीलभारत अद्यापही सामुहिक प्रतिकार क्षमता (हर्ड इम्युनिटी) मिळवण्यापासून दूर आहे

तिरुवनंतपुरम - गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. (coronavirus) महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे. त्यामुळे कोरोनाची नवी लाट आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यादरम्यान भारतात जर कोरोनाची तिसरी लाट आली तर ती प्रत्यक्षात भीती व्यक्त करण्यात येत आहे, त्यापेक्षा अधिक धोकादायक असेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सीएसआयआरचे महासंचालक शेखर सी. मांडे (Shekhar C Mande) यांनी याबाबतचा इशारा दिला आहे. ( "pandemic is not over, third wave of corona in the India will be more dangerous")

कोविड-१९ चे संटक अद्याप टळलेले नाही. जर या साथीची तिसरी लाट आळी तर त्याचे गंभीर परिणाम होतील,मांडे यांनी तिरुवनंतपुरममध्ये राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हे विधान केले. कोविड-१९ आणि भारताच्या उपाययोजना हा या कार्यक्रमाचा विषय होता.  यावेळी मांडे यांनी सांगितले की, भारत अद्यापही सामुहिक प्रतिकार क्षमता (हर्ड इम्युनिटी) मिळवण्यापासून दूर आहे. अशा परिस्थितीत विषाणू आणि संसर्गापासून वाचण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. त्याशिवाय नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग तसेच हातांच्या स्वच्छतेसारख्या उपायांचाही अवलंब केला पाहिजे. 

दरम्यान, कोरोनाच्या फैलावाची तीव्रता कमी होत असल्याने काहीशा निश्चिंत झालेल्या लोकांना आणि तज्ज्ञांनाही मांडे यांनी इशारा दिला आहे. जर कोरोनाची तिसरी लाट आली तर देशाने आतापर्यंत सामना केलेल्या परिस्थितीपेक्षा गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.  

आरजीसीबीचे संचालक चंद्रभास नारायण यांनी डिजिटल कार्यक्रमाचे संचालन केले. मांडे यांनी यावेळी तज्ज्ञांच्या प्रश्नांची उत्तरे देताना कोविड-१९ वरील लस कोरोना विषाणूच्या विविध रूपांविरोधात प्रभावी असेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य