शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: "महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली, इतर राज्यांनी अनुकरण करावं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 06:57 IST

आयसीएमआरचे इतर राज्यांना आवाहन

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) कोरोना चाचणीचे शुल्क ५० टक्के कमी केल्याबाबत महाराष्ट्र सरकारचे कौतुक करीत करीत म्हटले आहे की, महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवण्याचे काम केले आहे. आता इतर राज्यांनीही महाराष्ट्राचे अनुकरण करीत कोरोना चाचणीचे शुल्क निश्चित ठरवून टाकले पाहिजे.कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक लोकांच्या चाचण्या करणे गरजेचे आहे. या चाचण्यांवर येणारा खर्च ही एक मोठी समस्या आहे. विशेषत: ग्रामीण भागातून या चाचणाचे शुल्क कमी करण्यची मागणी होत आहे. आयसीएमआरचे उपसंचालक डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले की, अन्य राज्यांनी महाराष्ट्राप्रमाणे या चाचण्यांचे शुल्क निश्चित केले पाहिजे.या चाचण्यांसाठी सुरुवातीला लॅब्स कमी होत्या, चाचणीचे किट परदेशातून मागवावे लागत असे परंतु सध्या देशात 893 लॅब्स आहेत, चाचणीचे किट देशात बनू लागले आहेत. ग्रामीण जनतेचा विचार करता खासगी लॅब्सने हे दर कमी केले पाहिजेत असा आग्रह होत आहे. सध्या यासाठी ४,५00 रुपये घेतले जातात. त्यामुळेच आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी या संदर्भात सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून याबाबत खासगी लॅब्ससोबत चर्चा करण्यास सांगितले होते.दिल्ली राज्य सरकारही प्रयत्नशीलकोरोना चाचणीचे शुल्क कमी करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीनेही प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. ही समिती लवकरट राज्य सरकारला चाचणीचे शुल्क कमी करणे आणि चाचण्यांची संख्या वाढवण्याबाबत शिफारशी कळवणार आहे.महाराष्ट्र सरकारने या चाचणीसाठी 2200 रुपये असे शुल्क निश्चित केले आहे.घरी येऊन सँम्पल घेतल्यास त्यासाठी 2800 रुपये असे शुल्क ठरवले आहे.राज्यात याआधी 4400 रुपयांचे शुल्क आकारले जात होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे