शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

CoronaVirus: महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये लॉकडाऊनचा अपेक्षित परिणाम नाही? पाहा काय सांगते आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 07:09 IST

दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात रुग्णांमध्ये वाढ; आरोग्य मंत्रालयाची चिंता वाढली

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या पाचव्या आठवड्यानंतरही कोरोना रुग्णवाढीचा चढता आलेख रोखण्यात महाराष्ट्र, दिल्लीसह देशातील सहा राज्यांना अपयश आले आहे. या सर्व राज्यांमधील स्थिती चिंताजनक असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे नियम अजूनच कठोर केले जातील.केंद्रीय गृह मंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णवाढीचा वेग कमी न झाल्यास या सर्व राज्यांमधील काही शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात येईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. त्या दिवशी महाराष्ट्रात १२८ रुग्ण होते. पाचव्या आठवड्यात २२ एप्रिलपर्यंत हा आकडा ५२२१ वर पोहोचल्याने केंद्र सरकारची चिंता वाढली. पंतप्रधानांच्या गृहराज्यात गुजरातमध्ये पहिला व दुसरा आठवडा काहीसा दिलासा देणारा होता मात्र तिसऱ्या आठवड्यापासून तेथेही स्थिती बिकट झाली. दिल्लीतही हीच स्थिती आहे. दिल्लीत २५ मार्चला ३१ रूग्ण होते. महिनाभरानंतर हा आकडा २१५६ वर पोहोचला.राज्य             २५ मार्च    १ एप्रिल   ८ एप्रिल   १५ एप्रिल    २२ एप्रिलमहाराष्ट्र            १२८          ३०२       १०१८       २६८७        ५२२१गुजरात              ३८            ८२        १६५         ६९५          २२७२दिल्ली                ३१           १५२       ५७६        १५६१         २१५६राजस्थान           ३६            ९३        ३२८         १००५         १८०१तामिळनाडू        १८           २३४       ६०९        १२०४         १५९६मध्यप्रदेश           १४           ६६        २२९          ९८७         १५९२(स्त्रोत - केंद्रीय आरोग्य मंत्रालय)

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र