शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: सोनियांचं नाव घेत अर्थमंत्र्यांनी थेट हातच जोडले; पाहा नेमके काय घडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 17:42 IST

स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरुन अर्थमंत्री विरोधकांवर भडकल्या; सोनिया, राहुल गांधींवर निशाणा

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक हाल स्थलांतरित मजूर आणि कामगारांचे होत आहेत. हाताला काम नसल्यानं लाखो मजूर, कामगार शहरं सोडून गावाकडे जाऊ लागले आहेत. या ज्वलंत प्रश्नावरुन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी यावरुन राजकारण करू नये, अशी मी हात जोडून विनंती करते, असं सीतारामन पत्रकार परिषदेत म्हणाल्या.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या 'आत्मनिर्भर भारत' पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती देण्यासाठी अर्थमंत्री सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधींनी काल स्थलांतरित मजुरांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावरुनही सीतारामन यांनी टीका केली. राहुल ड्रामेबाजी करत असून त्यांनी मजुरांचा वेळ वाया घालवला, असं सीतारामन म्हणाल्या.स्थलांतरित मजुरांच्या विषयाचं राजकारण करू नका, असं आवाहन विरोधकांना करत असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं. 'स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर एकत्र काम करण्याची गरज आहे. आम्ही सर्व राज्य सरकारांच्या सोबतीनं काम करत आहोत. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नी त्यांनी आपली जबाबदारी ओळखावी, असं मी त्यांना हात जोडून सांगू इच्छिते,' अशा शब्दांमध्ये सीतारामन यांनी सोनिया गांधींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णयजाणून घ्या, महाराष्ट्रातील लॉकडाऊन 4.0मध्ये काय सुरू अन् काय बंद?मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी देणार; केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाणार ५० लाखांचा विमा; केंद्र सरकारची मोठी घोषणा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSonia Gandhiसोनिया गांधीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन