शहरं
Join us  
Trending Stories
1
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
2
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
3
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
4
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
5
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
6
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
7
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
8
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
9
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
10
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
11
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
12
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
13
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी
14
स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!
15
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
16
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
17
स्वतः जेवण बनवले, मुक्कामी राहिले, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी
18
लय भारी! घरात तुळस लावल्याने काय होतं? आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितले जबरदस्त फायदे
19
सौदीसाठी भाड्याने लढणार २५ हजार पाकिस्तानी सैनिक; 'सीक्रेट डील'चा खुलासा, चीन, भारताचाही उल्लेख
20
Chhath Puja 2025: छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढांसह भाजपा नेते घेणार तयारीचा आढावा

दुर्दैवी! लग्नाची खरेदी करताना दोघींना कोरोना संसर्ग; आईच्या अंत्यसंस्कारावेळीच इंजीनियर मुलीनं सोडले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 16:27 IST

CoronaVirus News : संपूर्ण कुटुंब तिच्या लग्नाची तयारी करत होतं. माहामारीमुळे त्यांनी लग्न नोव्हेंबरला करण्याचा निर्णय घेतला होता. 

(Image Credit- Bhaskar.com)

संपूर्ण भारतभरात कोरोनाच्या लाटेनं कहर केला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढच्या उद्रेकामुळे सर्वच कुटुंबियातील लोकांना गंभीर संकटांचा सामना करावा लागत आहे. राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातून अशीच एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे १२ तासात आई आणि मुलीला आपले प्राण गमवावे लागले आहेत. आईला अग्नी देत असताना दुसरीकडे मुलीनंही आपले प्राण गमावले. विशेष म्हणजे मृत तरूणी ही B.Tech. डिग्री होल्डर होती.  संपूर्ण कुटुंब तिच्या लग्नाची तयारी करत होतं. माहामारीमुळे त्यांनी लग्न नोव्हेंबरला करण्याचा निर्णय घेतला होता. 

माजी सरपंचाच्या घरात २ वर्षात जवळपास ४ जणांचा मृत्यू

माजी सरपंच कन्हैया लाल  यांच्या पत्नीचे हृदयविकाराच्या आजारामुळे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्याच वेळी मुलगा बद्रीलाल (47) यांचे एका वर्षापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सून बद्रीबाई (वय 45), 3 नातवंडे कुटुंबात जिवंत राहिले. काही महिन्यांपासून कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. कारण अलिकडेच नात संगिता (वय २५) वर्ष हिचं लग्न ठरलं होतं. 

संगीता जयपूर येथून बी. टेक सिव्हिल इंजिनिअरिंग शिकली होती. साथीच्या आजारामुळे तीचे लग्न नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले. संगीताची आई बद्रीबाई लग्नाच्या तयारीत व्यस्त होती.  माजी सरपंचांनी नातीच्या लग्नासाठी  हॉल, हलवाई आणि बरीच काही व्यवस्था केली होती. 21 नोव्हेंबरला कोटा येथे तिचे लग्न करायचे होते. ऑक्सिजन मास्क लावून ९५ वर्षांच्या आजींचा जबरदस्त डान्स; पाहा व्हायरल व्हिडीओ

संगीताची आई बद्रीबाई एका महिन्यापूर्वी  लग्नाच्या खरेदीसाठी गेल्या होत्या. तिथून परत आल्यावर त्या आजारी पडल्या. त्यांना कोटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुलगी संगीताही रुग्णालयात होती. यावेळी मुलीची तब्येतही खालावली. जवळपास १२ दिवस या दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर काळानं  घात केला आणि या दोन्ही मायलेकींनी प्राण सोडला. कोरोनामुळे एका व्यक्तीचा २ वेळा मृत्यू; तिरडीवर ठेवताच श्वास घेऊ लागला, मग त्याच एम्ब्यूलेंसनं रुग्णालय गाठलं

टॅग्स :Rajasthanराजस्थानcorona virusकोरोना वायरस बातम्याSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाhospitalहॉस्पिटल