शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोना लस संशोधनासाठी भारत जगाला साकडे घालणार, आरोग्य क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 06:35 IST

CoronaVirus News : देशांर्तगत लस विकसित करून आपली गरज भागल्यावर जगाच्या मदतीला भारत धावून जाईल. त्यासाठी जगभरातील औषध निर्माण कंपन्यांशी भारताने संवादाची तयारी केली आहे.

 नवी दिल्ली : कोरोना रुग्णसंख्या घटत असताना आता लसीकरणासाठी भारताने आंतरराष्ट्रीय आरोग्य मुत्सद्देगिरीसाठी रणनीती ठरवण्याची तयारी केली आहे. देशांर्तगत लस विकसित करून आपली गरज भागल्यावर जगाच्या मदतीला भारत धावून जाईल. त्यासाठी जगभरातील औषध निर्माण कंपन्यांशी भारताने संवादाची तयारी केली आहे.        राजनैतिक स्तरावर त्यासाठी प्रयत्न केले जातील. जागतिक पटलावर औषध विकसित करणारा तसेच पुरवठादार देश म्हणून भारताचे स्थान भक्कम होण्याची परराष्ट्र विभागाला आशा आहे. येत्या ६ नोव्हेंबरला परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला दिल्लीत विविध देशांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. आफ्रिकन देशांमध्ये अनेक भारतीय संघटना काम करतात. त्यांच्याशीही परराष्ट्र मंत्रालयाने संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. 

सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरू असलेल्या लसीच्या चाचणीवर भारतासह जगाचे लक्ष आहे. लोकसंख्येचा विचार करता ७० टक्के लोकांना लस द्यावी लागेल. एका व्यक्तीस दोन डोस द्यावे लागतील. त्यामुळे केवळ परदेशासह भारतातही सुरू असलेल्या संशोधनावरही लसीकरणाची मदार असेल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत