शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: डोळ्यांदेखत रुग्ण जीव सोडताहेत अन् आम्ही हतबलपणे पाहतोय; डॉक्टरांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 13:42 IST

CoronaVirus News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती बिघडली; फेसबुक लाईव्हदरम्यान डॉक्टर धाय मोकलून रडले

कोलकाता: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र अनेक राज्यांमधील परिस्थिती अद्यापही नियंत्रणाबाहेर आहे. आरोग्य यंत्रणा कोलमडल्यानं रुग्णांचे हाल होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी रुग्णांना योग्यवेळी उपचार मिळत नाहीत. तर कुठे कोरोनामुळे रुग्णालयात अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहेत. या सगळ्याचा खूप मोठा मानसिक आघात देशातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी सहन करत आहेत.रस्त्यावर रुग्णवाहिका हलताना दिसली; पोलिसांना बोलावताच लज्जास्पद प्रकार समोरकोरोनाच्या काळात अनेक डॉक्टरांनी त्यांच्या डोळ्यादेखत रुग्णांना प्राण सोडताना पाहिलं आहे. एक एक जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ सुरू असताना रुग्णांचे मृत्यू होत असल्यानं डॉक्टरांना मानसिक यातनांचा सामना करावा लागत आहे. पश्चिम बंगालमधील एका डॉक्टरच्या व्हिडीओमुळे त्यांची व्यथा समोर आली आहे. कोरोनाबद्दल जनजागृती करण्यासाठी डॉक्टर फेसबुक लाईव्ह करत होते. कोरोनाचा मुकाबला कसा करायचा या संदर्भात ते मार्गदर्शन करत होते. कोरोनावर ग्लुकोजसारखे औषध; किंमतही आवाक्यातच असणार, उपचारासाठीची 'संजीवनी' कितीला मिळणार?कोरोनाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी लाईव्ह करताना डॉक्टर अनिर्बन विश्वास यांचा अश्रूंचा बांध फुटला. 'डोळ्यासमोर रुग्णांना प्राण सोडताना पाहत आहोत. पण आम्हाला काहीच करता येत नाही. रुग्णांना डोळ्यादेखत जीव सोडताना पाहणं अतिशय दु:खद आणि दुर्दैवी आहे. गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली. मात्र ती इतकी धोकादायक नव्हती. मात्र कोरोनाची दुसरी लाट जास्त जीवघेणी आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमुळे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत,' अशा शब्दांत विश्वास यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या