शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

CoronaVirus News : ऑनलाईन क्लास करणारी मुले पोहोचत आहेत हॉस्पिटलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 06:03 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : सतत मोबाईल व लॅपटॉपमध्ये अभ्यास केल्याने दृष्टिदोषाची समस्या मुलांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे तपासणीसाठी ही मुले आता हॉस्पिटलमध्ये पोहचत आहेत.

रायपूर : लॉकडाऊनमध्ये लोक घरात बसून टीव्ही आणि मोबाईलवर ८ ते १० तास वेळ घालवीत आहेत. यात मुलेही मागे नाहीत. अगदी पाच सहा वर्षांची मुलेही आॅनलाईन क्लासमध्ये व्यस्त आहेत.सतत मोबाईल व लॅपटॉपमध्ये अभ्यास केल्याने दृष्टिदोषाची समस्या मुलांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे तपासणीसाठी ही मुले आता हॉस्पिटलमध्ये पोहचत आहेत.तज्ज्ञांचे असे मत आहे की, मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत मुलांचे डोळे हे संवेदनशील असतात. अशावेळी सतत सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत टीव्ही, मोेबाईल व लॅपटॉप पाहून डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, अंधूक दिसणे अशा तक्रारी येत आहेत.डोळ्यांच्या तज्ज्ञ डॉ. प्रीति गुप्ता म्हणतात की, मे महिन्यात तर नेहमीच क्लासेस नसतात. त्यामुळे हे क्लासेस तूर्तास बंद करायला हवेत.12वर्षांहूनकमीवयाच्या मुलांचे आॅनलाईन क्लास बंद व्हायला हवेत. या मुलांच्या डोळ्यातून पाणी येत आहे, डोळ्यात जळजळ होत आहे, डोळे लाल होत आहेत. मोबाईलवर अभ्यास केल्यानेच बहुतांश समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे हे टाळले पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.डोळ्यांवर पडतआहे ताण- नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. दिनेश मिश्रा यांनी सांगितले की, टीव्हीपेक्षा मोबाईलची स्क्रीन छोटी असते. त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे डोळे कोरडे पडणे अथवा अ‍ॅलर्जी, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, दृष्टिदोष अशा समस्या येऊ शकतात. तसेच, सतत डोळ्यांवर ताण पडून स्मृतीवर परिणाम पडू शकतो.- 5 ते 10 वर्षांच्या मुलांमधये याचा अधिक प्रभाव दिसून येत आहे. आमच्याकडे तर गावागावातून मुले उपचारासाठी येत आहेत. हे मुले मोबाईलवर क्लास करत आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षण