शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: नरेंद्र मोदींनी विदेशातील, अमित शहांनी देशातील मोर्चा सांभाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 07:26 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात गृहमंत्रालयाने सरासरी दररोज एक आदेश जारी करत देशातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन यशस्वी करण्याचे काम केले.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात पहिल्या ४० दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी नेत्यांशी चर्चा केली. जागतिक पातळीवर कोरोनाबाबत सुरूअसलेल्या तयारीची माहिती घेतली, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात गृहमंत्रालयाने सरासरी दररोज एक आदेश जारी करत देशातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन यशस्वी करण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केल्यानंतर २५ मार्च रोजी पहिला कॉल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना केला, तर केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनशी संबंधित पहिला आदेश २४ मार्च रोजी जारी केला. यात कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती असल्याचे स्पष्ट करत दिशानिर्देश जारी केले होते. पंतप्रधान मोदी यांनी या काळात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, सौदीचे क्राऊन प्रिन्स मो. बिन सलमान, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी आणि युरोपियन कमिशनचे प्रेसिडेंट उरसुला वॉन डेर लेयान यांच्याशी चर्चा केली. जी- २० च्या नेत्यांशीही त्यांनी चर्चा केली. फ्रान्सचे राष्ट्रपती, कुवैतचे पंतप्रधान, जर्मनीचे चान्सलर वेलेश के प्रिन्स, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्राझीलचे राष्ट्रपती, आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान, स्वीडनचे पंतप्रधान, नेपाळचे पंतप्रधान, बांगलादेशचे पंतप्रधान आदींशी चर्चा केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा